शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विलगीकरण रुग्णालय उभारण्याच काम तेजीत सुरू आहे, तब्बल एक हजाराहून अधिक रुग्णांवर इथे उपचार होणार आहेत, याठिकाणी डॉक्टरांचीदेखील वेगळी राहण्याची सुविधा करण्यात आली आहे.