पावसाळ्याच्या दिवसात मुंबईमध्ये पाणी साचते, हे विधान काही नवीन नाही. पण ते साचलेले पाणी बाहेर जातं कसं? तर तिथे असलेल्या नाल्यामुळे. आता मुंबईतल्या अनेक इमारती, रस्ते यामुळे हे नाले कुठे आणि कसे आहेत हे कोणाला तितकसं कळत नाही, पण तुमचा विश्वास बसो अथवा न बसो, मात्र मुंबईत तब्बल 117 नाले आहे हे खरंय.

आता आपण तेच जाणून घेऊ की मुंबईच कुठे आणि कोणते नाले आहेत...
मुंबई एफ/उत्तरमधील नाले - आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिकरोड नाला, जे. के. केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर नाला, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला

मुंबई जी/दक्षिण - एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला

मुंबई जी/उत्तर - कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रँच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला

मुंबई एल - अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्टेशन नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला

मुंबई एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला

एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला

मुंबई एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट

मुंबई एस- अलाँग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला

मुंबई एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी

मुंबई एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला.

मुंबई के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला, कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला

मुंबई के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला

मुंबई पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला

मुंबई पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला

मुंबई आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली

मुंबई आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली

मुंबई आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला

माहिती आहे आम्हाला, की वरलीपैकी फक्त तुमचाच प्रभाग बघितला असाल आणि तेवढ्याच नावांची यादी वाचली असाल, पण असो, हरकत नाही, तुमच्या भागातल्या नाल्यांची संख्या आणि नावं तरी तुम्हाला समजली तर बास आहे.